JCB, रोलर, ट्रॅक्टर व इतर हेवी मशिनरी सेवा उपलब्ध
रोड, अर्थवर्क व सिव्हिल प्रकल्पांसाठी अत्याधुनिक मशिनरी — अनुभवी ऑपरेटरसह व वेळेवर सेवा
खोदकाम, कट-फिल व साईट क्लिअरन्ससाठी JCB सेवा.
रोड कंम्पॅक्शनसाठी Vibro व Static रोलर.
साहित्य वाहतूक व ग्रामीण कंत्राट कामासाठी.
मुरूम, दगड, वाळू वाहतुकीसाठी डंपर सेवा.
RCC व सिव्हिल कामासाठी काँक्रीट मिक्सिंग सेवा.
रोड काम व साईट डस्ट कंट्रोलसाठी पाणीपुरवठा.